रस्ता तुटला पण नारळ नाही फुटला.. १.२५ कोटींचा रस्त्याच्या कामाचं उद्घाटन
रस्ता तुटला पण नारळ नाही फुटला.. १.२५ कोटींचा रस्त्याच्या कामाचं उद्घाटन
उत्तर प्रदेश मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बिजनौरमध्ये रस्त्याच्या उद्घाटनासाठी भाजप आमदारांनी रस्त्यावर नारळ फोडला. परंतु या दरम्यान रस्ता तुटला पण नारळ…