Browsing Tag

CMO Maharashtra

भाजप नेते, मा. नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ₹5,55,555/- ची…

पुणे : दरवर्षीप्रमाणे यंदाही सोमेश्वर फाउंडेशन आणि सनीज फूड्स यांच्या वतीने दिवाळी फराळ विक्रीचा उपक्रम राबवण्यात आला. सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार फराळ सवलतीच्या दरात उपलब्ध करून देत “ना नफा, ना तोटा” या तत्त्वावर प्रत्येकाची दिवाळी गोड…

नाशिक विमानतळावर पार्किंग हब करण्याची मंत्री छगन भुजबळ यांची आग्रही मागणी

नाशिक, ७ ऑक्टोबर : राज्य शासनाने अलीकडेच जाहीर केलेल्या विमानतळांना इंटरलिंक करण्याच्या महत्त्वाकांक्षी धोरणाचा पाठपुरावा करत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक येथील विमानतळावर विमान पार्किंग हब…

रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ करण्याचा राज्य सरकारचा निर्णय- छगन भुजबळ यांची घोषणा

मुंबई, १२ ऑगस्ट २०२५ – राज्यातील सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) अंतर्गत काम करणाऱ्या रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ करण्याचा ऐतिहासिक निर्णय आज मंत्रिमंडळाने घेतला. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ…

एसटी कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडविण्याची मंत्री छगन भुजबळ यांची ग्वाही

नाशिक,दि.२७ जुलै:-गोर गरीब कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी आपण कुणालाही अंगावर घेण्यासाठी तयार आहोत.या लढ्यात आपण एसटी कर्मचारी संघटनेच्या सोबत असून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघटनेचे पदाधिकारी, मंत्रिमंडळातील सहकारी यांच्यासमवेत…

ते भाजतात राजकीय पोळी, तुम्ही नका करू आयुष्याची होळी- खा. डॉ. अमोल कोल्हे

१८ मार्च, पुणे - क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर म्हणजे मराठ्यांच्या असीम शौर्याचे प्रतिक असून केंद्र आणि महाराष्ट्र सरकारने याठिकाणी 'मराठ्यांच्या शौर्याचे स्मारक' उभारावे अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली. त्याबरोबर कुणाचीही राजकीय…

अनधिकृत फेरीवाल्यांच्या समस्येबाबत सत्यजीत तांबे आक्रमक

अनधिकृत फेरीवाल्यांचा वाढता प्रश्न: महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. यामुळे प्रामाणिकपणे कर भरून राज्याच्या तिजोरीत हजारो कोटी रुपयांची भर घालणाऱ्या व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे, तसेच…

मंत्री छगन भुजबळ यांच्या “या” मागणीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची तात्काळ…

मुंबई / नाशिक: ६ सप्टेंबर २०२४ - राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी पत्राद्वारे केलेल्या मागणीला तात्काळ प्रतिसाद देत राज्य सरकारने संत शिरोमणी श्री सावता महाराजांची जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या श्री क्षेत्र…

आपले कुटुंबीय किंवा नातेवाईक युक्रेनमध्ये अडकले असल्यास नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन

पुणे (दि.२४) | पुणे जिल्ह्यातील कोणीही नागरिक किंवा विद्यार्थी युक्रेन देशात अडकले असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाला संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेश…