Browsing Tag

Chhatrapati Shivaji Maharaj

छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा गांधींचे विचार रयतेच्या कल्याणाचे: सत्यजीत तांबे

प्रतिनिधी, जळगाव छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वराज्याच्या ध्येयामध्ये रयतेच्या कल्याणाचा समान धागा होता. त्यांचे विचार शेतकरी, गोरगरीब आणि सर्वधर्मसमभाव यांच्या कल्याणासाठी होते. आजच्या तरुणांनी या…

भुजबळांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प येवला शिवसृष्टी टप्पा-१ चे अजितदादांच्या हस्ते लोकार्पण

नाशिक / येवला दि. २ ऑक्टोबर :- येवला शहरात मंत्री छगन भुजबळ यांनी जी भव्य दिव्य अशी शिवसृष्टी उभारली आहे. या प्रकल्पाच्या उर्वरित कामासाठी दहा कोटी किंवा त्याहून लागणारा अधिक निधी आचार संहिता लागण्याच्या अगोदर उपलब्ध करून देण्यात येईल.…

बदलापूर घटनेतील दोषींइतकीच कडक शिक्षा महाराजांच्या पुतळ्याचे काम करणाऱ्याला द्या! – सत्यजीत…

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचं कौतुक करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. महाराजांचा संपूर्ण पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींतून नाराजी व्यक्त होत…

महाराष्ट्राचा इतिहास दाखविणाऱ्या चित्रपटांना महाराष्ट्रात टॅक्स फ्री करावे – आ. अतुल बेनके

मुंबई | महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास दाखविणाऱ्या चित्रपटांना महाराष्ट्रात करमुक्त करण्यात यावे. तसेच सध्या चित्रपटगृहात सुरु असलेल्या पावनखिंड चित्रपटालाही करमुक्त करावे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. या…

भगतसिंग कोशियारी यांच्या वक्तव्याचा खा. सुप्रिया सुळे, उदयनराजे भोसलेंकडून निषेध; सर्वच स्तरातून…

औरंगाबाद येथील समर्थ परिषदेच्या कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. कोश्यारी यांच्या या वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध होत आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनीही राज्यपालांनी…

जिथे झाली होती विटंबना, तिथेच घुमली शिवगर्जना!

पुणे | समाजकंटकांनी विटंबना केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बेंगळुरू येथील पुतळ्यासमोर स्वतः पहाडी आवाजात गारद (शिवगर्जना) देऊन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवजन्मोत्सव दिनी शिवरायांना मानवंदना दिली. गतवर्षी डिसेंबर महिन्यात…

शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी पाचशे शिवज्योतीसाठी दोनशे जणांच्या उपस्थितीसाठी परवानगी; शिवजयंती…

मुंबई | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत दोनशे जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता पाचशे जणांना उपस्थित राहता येईल, अशा गृह विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज…

करवीरचं आणि जुन्नरचं नातं अतूट; नारायणगावकरांनी केलेला सन्मान हा छत्रपती घराण्याचा सन्मान –…

नारायणगाव | उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या नारायणगाव नगरीच्या पूर्व वेशीचा जीर्णोद्धार नुकताच सरपंच योगेश पाटे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात आला. या वेशीचे नामकरण 'राजा शिवछत्रपती महाद्वार' असे…

‘पुणे विमानतळावर छत्रपती शिवरायांचा इतिहास का नाही’ – खा.अमोल कोल्हे यांचा सवाल

'पुणे विमानतळावर छत्रपती शिवरायांचा इतिहास का नाही' - खा.अमोल कोल्हे यांचा सवाल पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व शिरूर चे खासदार डॉ.अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी पुणे (Pune) विमानतळावर काढण्यात आलेल्या पेटिंग्जबद्दल एक पोस्ट शेअर…