Browsing Tag

Chhagan Bhujbal

मंत्री भुजबळ यांच्या नेतृत्वात येवला शहराच्या विकासाला नवी ऊर्जा

येवला, ७ ऑगस्ट (विशेष वृत्त) - राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज येवला शहरातील १.६७ कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी विकास योजनांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी मंत्री भुजबळ यांनी या कामांची…

नाशिक येथे मंत्री छगन भुजबळ व विखे पाटील यांच्या उपस्थितीत उल्हास वैतरणा नदी जोड प्रकल्प कार्यालयाचे…

नाशिक, दि.३ऑगस्ट :- नाशिक शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या किकवी धरण हे अतिशय महत्वाचे असून आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हे धरण अतिशय महत्वाचे आहे. त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे तसेच संपूर्ण…

येवल्यातील विस्थापित गाळेधारकांच्या पुनर्वसनासाठी मंत्री छगन भुजबळांचा पुढाकार

मुंबई, दि.३० जुलै:- येवल्यातील विस्थापित गाळेधारकांच्या पुनर्वसनासाठी लातूर नगर परिषदेच्या धर्तीवर येवला नगरपरिषदेचा प्रस्ताव नगरविकास विभागाने तपासून तातडीने सादर करावा असे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना…

भुजबळांचा पुढाकार, फुले वाडा व सावित्रीबाई फुलेंचे स्मारक विस्तारीकरण व एकत्रीकरणाला गती मिळणार

मुंबई, दि. 30 जुलै 2025 -गेल्या अनेक दिवस प्रलंबित असलेला फुलेवाडा आणि सावित्रीबाई फुले स्मारक यांच्या विस्तारीकरणाच्या कामाला आता गती देणे आवश्यक असून येथे पंधरा दिवसात या कामाची तात्काळ अंमलबजावणी होऊन भूसंपादन पार पडले पाहिजे असे मत…

एसटी कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडविण्याची मंत्री छगन भुजबळ यांची ग्वाही

नाशिक,दि.२७ जुलै:-गोर गरीब कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी आपण कुणालाही अंगावर घेण्यासाठी तयार आहोत.या लढ्यात आपण एसटी कर्मचारी संघटनेच्या सोबत असून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघटनेचे पदाधिकारी, मंत्रिमंडळातील सहकारी यांच्यासमवेत…

मंत्री भुजबळ यांच्याकडून पुण्यातील भिडेवाडा व महात्मा फुले वाडा स्मारकांची पाहणी व कामांचा आढावा

पुणे, दि. २४ जुलै:- राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज पुण्यातील महात्मा फुले वाडा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या एकत्रीकरण व विस्तारीकरण प्रकल्पासाठी भुसंपादनाची कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.…

मंत्री भुजबळ यांच्या हस्ते विंचूर येथे पोलिस चौकीच्या बांधकामांचे भूमिपूजन

येवला, २२ जुलै: राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिक जिल्ह्यातील विंचूर (ता. निफाड) येथे पोलिस चौकीच्या बांधकामाचे भूमिपूजन केले. 25 लाख रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे विंचूर परिसरातील सुरक्षा…

मंत्री भुजबळ यांच्या नेतृत्वात येवल्यातील विविधांगी विकासकामांना गती

येवला, २२ जुलै: राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला शहरातील तीन महत्त्वाच्या रस्त्यांच्या काँक्रीटीकरण प्रकल्पांचे भूमिपूजन केले. एकूण 1 कोटी 84 लाख रुपये खर्चाच्या या प्रकल्पांमुळे शहराच्या पायाभूत…

छगन भुजबळांच्या पाठपुराव्यातून येवला पैठणी उद्योगाला मिळणार कॉमन फॅसिलिटी सेंटर

येवला, दि. १७ जुलै :- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून येवला येथील पैठणी कलाकारी असोसिएशनला सामाईक सुविधा केंद्र (कॉमन फॅसिलिटी सेंटर) उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग…

लासलगाव बाजार समितीच्या संकेतस्थळाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण

लासलगाव,दि.२१ जुलै:- लासलगाव ही आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ आहे. अनेकदा कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग अडचणीत येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित किंमत मिळवून देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे…