Browsing Tag

Chhagan Bhujbal

मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्तेयेवल्यातील हॉटेल वर्मा पॅलेस व लॉन्सचे दिमाखदार उद्घाटन

येवला, ९ ऑक्टोबर: शहराच्या वैभवशाली विकासयात्रेत एक नवीन अध्याय जोडला गेला आहे. उद्योजक सम्राट वर्मा यांच्या ‘हॉटेल वर्मा पॅलेस’ आणि ‘वर्मा लॉन्स’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे औपचारिक उद्घाटन सोहळा आज येथे पार पडला. या प्रसंगी राज्याचे…

मंत्री भुजबळांच्या प्रयत्नांतून येवल्याच्या रहाडीत पोस्टाची नवीन स्वतंत्र शाखा होणार

येवला, ९ ऑक्टोबर: तालुक्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागातील लोकांच्या दळणवळणाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एक महत्त्वाची घटना घडत आहे. रहाडी गावात एक नवीन स्वतंत्र शाखा पोस्ट ऑफिस सुरू होणार असून यामुळे गावातील लोकांना मोठ्या प्रमाणात राहत येणार…

नाशिक विमानतळावर पार्किंग हब करण्याची मंत्री छगन भुजबळ यांची आग्रही मागणी

नाशिक, ७ ऑक्टोबर : राज्य शासनाने अलीकडेच जाहीर केलेल्या विमानतळांना इंटरलिंक करण्याच्या महत्त्वाकांक्षी धोरणाचा पाठपुरावा करत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक येथील विमानतळावर विमान पार्किंग हब…

मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकारातून नाशिकमध्ये होणार चित्रनगरी

नाशिक, ७ ऑक्टोबर : मुंबईतील गोरेगाव चित्रनगरीप्रमाणेच आता नाशिकच्या इगतपुरीत देखील एक भव्य चित्रपटसृष्टी उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी इगतपुरीतील मुंढेगाव येथील शासकीय जमीन निवडण्यात आली असून, ती सांस्कृतिक कार्य विभागाला देण्याबाबत…

मा. खासदार समीर भुजबळ यांचे येवला येथील अतिवृष्टीने बाधीत नुकसानग्रस्तांना सर्वोत्तपरी मदतीचे…

येवला, ४ ऑक्टोबर: नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील शेतकरी आणि स्थानिक रहिवासी यांच्यावर झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांना धैर्य देण्यासाठी तसेच त्वरित मदतीच्या प्रक्रियेस गती देण्यासाठी माजी…

येवला-मतदारसंघात अतिवृष्टी, मंत्री भुजबळांकडून थेट पाण्यात उतरत नुकसानीची पाहणी व येवलेकरांना आधार

येवला, २८ सप्टेंबर - राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात अचानक कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीची स्वतः जाऊन पाहणी केली असून, गुडघ्याएवढ्या…

बीडमध्ये समता परिषद व सकल ओबीसी समाजाचा महामेळावा स्थगित

नाशिक, दि.२७ सप्टेंबर :- ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात ओबीसी बांधवांना मार्गदर्शन करण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सकल ओबीसी समाजाच्या वतीने २८ सप्टेंबर रोजी बीड येथे महामेळावा आयोजित करण्यात आलेला होता. या परिसरात होत असलेल्या…

मंत्री भुजबळांकडून सामाजिक जबाबदारीचा अनोखा आदर्श, एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्य निधीला

नाशिक, दि. २४ सप्टेंबर (वृत्तसेवा): राज्यावर ओढवलेल्या अतिवृष्टीच्या संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी थेट आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री…

भुजबळांची किमया… प्रयत्न लाखमोलाचे, उद्यान होणार कोटींचे

येवला, दि. १९ सप्टेंबर: येवला नगरपालिका क्षेत्रात आता एक आधुनिक आणि सुसज्ज ‘नमो उद्यान’ विकसित केले जाणार आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सक्रिय पाठपुराव्यामुळे आणि शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण…

मंत्री भुजबळांच्या प्रयत्नांना यश, नाशिक टपाल कार्यालय देशातील पहिले ‘‘आयकॉनिक पोस्ट ऑफिस’’

नाशिक, १८ सप्टेंबर : महाराष्ट्राच्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक भूमिकेला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळावी यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले आहे. नाशिक शहराचे मुख्य टपाल कार्यालय ‘आयकॉनिक पोस्ट ऑफिस’ म्हणून गौरवण्यात आले असून, हा…