Browsing Tag

Chhagan Bhujbal

तिरुपती-शिर्डी नियमित साप्ताहिक रेल्वेला हिरवा कंदील, मंत्री भुजबळ यांच्या पाठपुराव्याला यश

येवला, दि. १० डिसेंबर: देशातील दोन सर्वात महत्त्वाच्या धार्मिक आणि आध्यात्मिक केंद्रांना जोडणारा रेल्वेमार्ग आता अधिक सुलभ आणि सोयीस्कर होत आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सातत्यपूर्ण,…

भुजबळांच्या प्रयत्नांतून येवला-राजापूर-नांदगाव मोठ्या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी १० कोटी

येवला, दि. १० डिसेंबर: येवला, राजापूर आणि नांदगाव या तीन तालुक्यांच्या जीवनरेषेसारख्या राज्य महामार्ग क्र. २५ वरील एका निर्णायक पुलाच्या भवितव्यात ऐतिहासिक वळण घेतले आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या…

मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला शहरासाठी महायुतीच्या ऐतिहासिक वचननाम्याचे अनावरण

येवला, दि. २५ नोव्हेंबर: राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला शहरासाठी महायुतीचा वचननामा जनतेसमोर सादर केला. हृदयशस्त्रक्रियेनंतर सध्या मुंबईत उपचार घेत असलेल्या मंत्री भुजबळ यांनी त्यांच्या…

येवल्यात महायुती समीर भुजबळांच्या नेतृत्वात निवडणुकीसाठी सज्ज, उद्या होणार प्रचाराचा शुभारंभ

येवला, 23 नोव्हेंबर: येथे नगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीने उद्या सोमवारी दिनांक 24 नोव्हेंबर रोजी प्रचाराचा शुभारंभ होणारआहे. माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत गणपती मंदिरात नारळ वाढवून या निवडणुकीतील प्रचारास सुरुवात करण्यात…

भुजबळांच्या प्रयत्नांतून ठाणे, पालघर, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; इगतपुरी खत रेक…

नाशिक, २२ नोव्हेंबर : नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. केंद्रीय रसायन व खत मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी इगतपुरी येथे नव्या खत रेक पॉईंटला मंजुरी दिल्याचे जाहीर केले आहे. हा निर्णय नाशिक जिल्ह्यातील…

आ. पंकज भुजबळांच्या हस्ते येवला मतदारसंघात विविध विकासकामांचा धडाका

येवला, दि.१८ नोव्हेंबर :येवला मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची कामे करण्यात आली आहे. अद्यापही विविध विकासाची कामे आपल्याला मतदारसंघात करायची आहे. त्यादृष्टीने नागरिकांच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असून विकास कामांचा…

भुजबळांच्या पाठपुराव्यातून एसटीच्या ई-बसेस द्रुतगती महामार्गांवर टोलमुक्त, मुंबई-नाशिक प्रवासाचा एक…

नाशिक, १७ नोव्हेंबर : महाराष्ट्रातील लाखो प्रवाशांच्या प्रवासासाठी एक सुवर्णयुग सुरू झाले आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) इलेक्ट्रिक बसेसना आता राज्यातील सर्व द्रुतगती महामार्गांवर १०० टक्के टोलमाफी मिळेल. हा ऐतिहासिक निर्णय…

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा ३३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

येवला, दि. १ नोव्हेंबर : महाराष्ट्रासह देशभरातील दीन, दलित आणि मागासवर्गीय बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून न्याय मिळवून देण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय महात्मा…

भुजबळांच्या सूचनेनंतर विंचूर-लासलगावकरांची गैरसोय दूर; विंचूर-पंचवटी एक्सप्रेस कनेक्ट बससेवा पूर्ववत

लासलगाव, दि. ३० ऑक्टोबर: राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सक्रिय हस्तक्षेपामुळे विंचूर ते लासलगाव दरम्यान अनेक दिवसांपासून बंद पडलेली पंचवटी एक्सप्रेस कनेक्ट बससेवा पुन्हा सुरू होत आहे. उद्या दि. ३०…

भुजबळांच्या अथक प्रयत्नांना यश; उत्तर महाराष्ट्राची डाक-पार्सल सेवा होणार अधिक वेगवान

छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्याला यश; नाशिक L2 पार्सल हबचे L1 पार्सल हबमध्ये होणार श्रेणीवर्धन, नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील पोस्टल सेवांना मिळणार आणखी गती नाशिक, ३० ऑक्टोबर: उत्तर महाराष्ट्रातील नाशिक शहरासाठी डाक आणि तार खात्याच्या…