भीमा नदीवर एक टीएमसी साठवणक्षमतेची बॅरेजेस बांधावीत : उपमुख्यमंत्री अजित पवार
भीमा नदीवर एक टीएमसी साठवणक्षमतेची बॅरेजेस बांधावीत : उपमुख्यमंत्री अजित पवार
चासकमान कालवे सल्लागार समितीच्या बैठकीत पवार यांचे निर्देश
पुणे | तापी नदीवरील बॅरेजेसच्या धर्तीवर चासकमान प्रकल्पाच्या क्षेत्रात तसेच धरणाखाली प्रत्येकी एक…