समान मते असूनही चंदीगढ़चे महापौर पद भाजपकडे, आप चे जसबीर सिंह अवघ्या 1 मताने पराभूत…
चंदीगढच्या महापौरपदासाठी मंगळवारी निवडणूक झाली हि निवडणूक अत्यंत रंजक अशी होती. भाजप आणि आप या दोन्ही पक्षांना प्रत्येकी 14 मते होती. अनुपस्थिती मुळे काँग्रेस आणि अकाली दलाची मते बाद झाली. स्थानिक खासदाराच्या मताने भाजप विजयी झाला.…