Browsing Tag

Champions League

लिव्हरपूलला हरवून रियल माद्रिद 14 व्यांदा चॅम्पियन्स लीग विजेता

रियल माद्रिदने चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत लिव्हरपूलचा 1-0 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. विनिसियस ज्युनियरने उत्तरार्धात गोल करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. रिअलने 14व्यांदा हे विजेतेपद पटकावले आहे. रियल माद्रिदने लिव्हरपूलविरुद्ध…