Browsing Tag

BJP

शिवसेना आणि भाजप यांच्यामधील अंतर वाढायला माझं ते वक्तव्य उपयोगी पडलं – शरद पवारांचा…

शिवसेना आणि भाजप यांच्यामधील अंतर वाढायला माझं एक वक्तव्य फार उपयोगी पडलं, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केला. विधानसभा निवडणूक झाल्यावर दिल्लीत मी भाजपला बहुमतासाठी काही मतांची कमतरता असेल तर आम्ही…

आ.नितेश राणेंना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची टाईट फिल्डींग!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. कणकवली पोलिसांनी याआधी आ.नितेश राणे यांची दोन वेळा चौकशी केली आहे. संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला…

भास्कर जाधवांनी का मागितली माफी? विधानसभेत भास्कर जाधव आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात खडाजंगी

मुंबई | हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) नक्कल केल्याने आक्रमक झालेल्या विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालत भास्कर जाधवांनी माफी मागावी अशी मागणी केली.…

खा.जया बच्चन यांचा राज्यसभेत संताप, केंद्र सरकारला दिला शाप

खा.जया बच्चन यांचा राज्यसभेत संताप, केंद्र सरकारला दिला शाप राज्यसभेमध्ये ड्रग्जविरोधी विधेयकासंदर्भात चर्चा सुरू असताना समाजवादी पक्षाच्या खा. जया बच्चन यांचा पारा चांगलाच चढला. राज्यसभेत बोलताना जया बच्चन यांनी विधेयकाच्या चर्चेऐवजी…

चंद्रकांत पाटलांनी सांगितलं सत्तेचं गणित, 2024 ला स्वबळावर सत्ता आणणार

चंद्रकांत पाटलांनी सांगितलं सत्तेचं गणित, 2024 ला स्वबळावर सत्ता आणणार पुणे | देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय नेते अमित शाह यांच्या पुणे दौऱ्या दरम्यान आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत…

पुतळा विंटबना प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का? बोम्मईंनी राजीनामा द्यावा – खा. अरविंद…

पुतळा विंटबना प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का? बोम्मईंनी राजीनामा द्यावा - खा. अरविंद सावंत कर्नाटकमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विंटबना प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का आहेत? असा सवाल करत शिवसेना खासदार अरविंद…

“राजकारणात आता स्वारस्य नाही”: मेट्रो मॅन ई श्रीधरन यांची सक्रिय राजकारणातून एक्झिट

'मेट्रो मॅन' म्हणून प्रसिद्ध असलेले ९० वर्षीय ई. श्रीधरन यांनी आता सक्रिय राजकारणात रस नसल्याचे म्हटले आहे. केरळच्या विधानसभा निवडणुकीत पलक्कड मतदारसंघातून त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती पण त्यांचा पराभव झाला होता. राज्यात…

स्वत: निवडून आलो त्यापेक्षा जास्त आनंद बावनकुळेंच्या विजयाने झाला – देवेंद्र फडणवीस

नागपूर - अकोला - बुलढाणा - वाशिम स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले…

नागपूर विधान परिषद | चंद्रशेखर बावनकुळे यांचा दणदणीत विजय

नागपूर | नागपूर विधान परिषद निवडणुकीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. (Nagpur MLC election result) नाट्यमय घडामोडीनंतर या निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. भाजप…

अजूनही मुंबईतील काही भागात सरकारी बँका का नाहीत? शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांचा सरकारला सवाल

अजूनही मुंबईतील काही भागात सरकारी बँका का नाहीत? शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांचा सरकारला सवाल नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र राज्यातील खासदार आपल्या जनतेचे विविध प्रश्न अतिशय सडेतोड पणे मांडताना दिसत आहेत.…