Browsing Tag

BJP

नगरपंचायत निवडणूक | कर्जतमध्ये रोहित पवारांचा करिष्मा, भाजपचे राम शिंदे निष्प्रभ

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कर्जत नगरपंचायत निवडणुकीमध्ये (Karjat Nagar Panchayat Election) राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. (NCP MLA Rohit Pawar) भाजपचे माजी…

नगरपंचायत निवडणूक | बीड मध्ये पंकजा मुंडेंचे वर्चस्व, धनंजय मुंडेंना धक्का

नगरपंचायत निवडणूक | बीड मध्ये पंकजा मुंडेंचे वर्चस्व, धनंजय मुंडेंना धक्का बीड जिल्ह्यातील पाचही नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी वर्चस्व राखले आहे. तर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मात्र धक्का बसला…

“नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही…” फडणवीसांची जहरी टीका!

उत्तर प्रदेश, गोवा यांसह पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकारण तापलं आहे. उत्तर प्रदेश व गोवा राज्यातील निवडणुकांवरून महाराष्ट्रातीलही राजकारण तापलेलं दिसत आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्ष असलेले शिवसेना व…

बलात्कारी, गुन्हेगारांना तिकीट देतात, मग मला का नाही? उत्पल पर्रीकरांचा फडणवीसांना सवाल!

बलात्कारी, गुन्हेगारांना तिकीट देतात, मग मला का नाही? उत्पल पर्रीकरांचा फडणवीसांना सवाल! गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर हे सध्या चर्चेत आहेत. विधानसभा निवडणुकीत पणजी…

मुंबै बँक अध्यक्ष निवडणुकीत दरेकरांना धक्का प्रसाद लाड पराभूत, राष्ट्रवादीचे सिद्धार्थ कांबळे नवे…

मुंबई | मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (मुंबै बँक) अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांनी मिळून भाजपला जोरदार दणका दिला आहे. त्यामुळे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण…

राजीनामा सत्र सुरूच, उत्तर प्रदेश भाजपमध्ये खळबळ; 24 तासात तीन मंत्र्यांनी सोडला पक्ष

उत्तर प्रदेशमध्ये भाजप आणि योगी आदित्यनाथ यांना एकामागून एक जोरदार धक्के बसत आहेत. उत्तर प्रदेश भाजप मध्ये पक्ष सोडण्याची जणू स्पर्धाचं लागली आहे. गेल्या तीन दिवसांत तीन मंत्र्यांनी राजीनामा देत पक्ष सोडला आहे. मागास जातीचे नेते धरमसिंग…

काल मौर्य, आज चौहान; आणखी एका मंत्र्याचा राजीनामा! संजय राऊत म्हणतात …?

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उत्तर प्रदेश सरकार मधील ओबीसी चेहरा असलेले स्वामी प्रसाद मौर्य आणि 4 आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर आज आणखी एक धक्का उत्तर प्रदेश भाजप ला बसला आहे. या…

फडणवीस ज्यांच्या घरी गेले, त्या मायकल लोबोंनी सोडला पक्ष सपत्नीक काँग्रेसमध्ये प्रवेश

फडणवीस ज्यांच्या घरी गेले, त्या मायकल लोबोंनी सोडला पक्ष सपत्नीक काँग्रेसमध्ये प्रवेश उत्तर गोव्यातील शिवोली मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असणाऱ्या मायकल लोबो यांची पत्नी डिलायला लोबो यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे.…

उत्तरप्रदेश मध्ये भाजपला मोठा धक्का, मंत्री स्वामी प्रसाद मौर्य आणि 4 आमदारांनी सोडला पक्ष

उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी भाजप आणि योगी आदित्यनाथ यांना मोठा धक्का बसला आहे, भाजपचे उत्तर प्रदेश सरकार मधील एक मंत्री आणि चार आमदारांनी राजीनामा देत समाजवादी पक्षात अखिलेश यादव यांच्यासोबत सामील झाले. योगी आदित्यनाथ सरकारमधील मंत्री…

नाना पटोलेंविरोधात तक्रारी दाखल करा, चंद्रकांत पाटलांचे कार्यकर्त्यांना आवाहन

मुंबई | पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सुरक्षाव्यवस्थेत मोठी चूक झाल्याचा आरोप पंजाब राज्य सरकारवर झाला, या घटनेची जोरदार चर्चा सध्या राष्ट्रीय राजकारणात सुरू आहे. या घटनेनंतर भाजप आणि काँग्रेस मध्ये जोरदार…