सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? आम्ही लढू आणि जिंकू – काँग्रेस
नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे.अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांना या प्रकरणी समन्स बजावले असून 8 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.
ईडीच्या…