चित्रा वाघ यांची संधी हुकली, मुंबई विधानपरिषदसाठी भाजपकडून राजहंस सिंह यांचे नाव
राज्यातील 5 विधानपरिषदेच्या निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. ही निवडणूक मुख्यतः भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी रंगणार आहे.
या निवडणुकीसाठी भाजपने पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या…