नाशिक पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला होता. या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचे काम २००९ साली…
डॉ. सुधीर तांबे यांनी तेव्हा काँग्रेसकडून उमेदवारी मागितली, पण काही कारणामुळे त्यांना ती मिळू शकली नाही. परंतु डॉ. तांबेंनी न थांबता मोर्चे बांधणी सुरु केली, पाचही जिल्ह्यांचा झंजावाती दौरा केला आणि सर्व पदवीधर मतदारांना एक विश्वास…