Browsing Tag

BJP

माळशिरस तालुक्यात संघटन मजबुतीसह, विकास व जनसेवेचा संकल्प

भाजपा संघटन पर्वाच्या निमित्ताने अकलूज शहरासह माळशिरस तालुक्यातील धानोरे, मेडदसह विविध भागांमध्ये पक्ष संघटनेला नवी दिशा देण्याचे महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. मतदार संघातील विविध शाखांचे उद्घाटन मतदारसंघाचे माजी आमदार राम सातपुते…

महाराष्ट्राच्या विधिमंडळात सर्वोत्तम काम करणाऱ्या आमदार सत्यजीत तांबे यांचं काम दिसतंय, बोलतंय आणि…

५ जिल्हे ५४ तालुके, ४००० पेक्षाही जास्त गावांचा समावेश असणारा मतदारसंघ सांभाळणं ही काही साधी गोष्ट नाही.

‘कर्नाटकचा पराभव हा पंतप्रधान मोदींचा पराभव’, बिहारमधून राजदचा राजकीय हल्ला

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपच्या लाजिरवाण्या पराभवावर प्रतिक्रिया व्यक्त करताना आरजेडीचे प्रवक्ते चित्तरंजन गगन यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर निशाणा साधला आहे. आतापर्यंतच्या निवडणुकीत भगवान रामाच्या नावावर मते मागणाऱ्या भाजपला कर्नाटक…

डॉ. तांबेंवर टीका करताना शुभांगी पाटलांची जीभ घसरली

नाशिक: नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांच्या नाशिकमधील प्रचारसभेत त्यांचे भाषण सुरू असताना मध्येच भर सभेतून मोठ्या संख्येने अनेक नागरिक उठून गेल्याचा प्रकार घडला आहे. डॉ.…

नाशिक पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला होता. या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचे काम २००९ साली…

डॉ. सुधीर तांबे यांनी तेव्हा काँग्रेसकडून उमेदवारी मागितली, पण काही कारणामुळे त्यांना ती मिळू शकली नाही. परंतु डॉ. तांबेंनी न थांबता मोर्चे बांधणी सुरु केली, पाचही जिल्ह्यांचा झंजावाती दौरा केला आणि सर्व पदवीधर मतदारांना एक विश्वास…

सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील उमेदवारीबाबतचा सस्पेन्स संपवत अखेर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी आज अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला.

सत्यजीत तांबे: महाराष्ट्र काँग्रेसच्या युवा व ज्येष्ठ नेत्यांच्या वादातील एक आघाडीचं नाव!

राजस्थान काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते अशोक गहलोत विरुद्ध युवानेते सचिन पायलट हा वाद आपल्याला माहीतच आहे. आता याचीच पुनरावृत्ती महाराष्ट्र काँग्रेसमध्ये देखील पाहायला मिळतेय.

काँग्रेस, भाजप, शिवसेना ते शिंदे गट! ज्या पक्षाचा मुख्यमंत्री त्याच पक्षात जातोय हा नेता

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय. यात या पक्षाकडून त्या पक्षात उड्या मारण्याचा खेळ आता जोरात सुरू होईल. या खेळात काही गमतीदार नेते सामील होत आहेत गमतीदार या अर्थाने की त्यांचं इतिहासच या शब्दाला ओळख…

भाजप प्रवेशानंतर लगेचच हार्दिक पटेलला मिळाला मोठा दिलासा

भाजप प्रवेशानंतर लगेचच हार्दिक पटेलला मोठा दिलासा मिळाला आहे. हार्दिक पटेल वरील दंगलीचा खटला मागे घेण्यास गुजरात सत्र न्यायालयाची परवानगी दिली आहे. गुजरात सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर येथील सत्र न्यायालयाने सोमवारी नुकत्याच भाजप मध्ये…

प्रेषितांबद्दलच्या अपमानास्पद वक्तव्याबाबत अरब देशांमध्ये नाराजी, भारतीय दूतावास अधिकाऱ्यांना समन्स

प्रेषित मोहम्मद यांच्याविरोधात नुपूर शर्मा आणि नवीनकुमार जिंदाल या भाजप नेत्यांच्या वक्तव्यामुळे आखाती देशांमध्ये भारताचा निषेध केला जात आहे. कतार, कुवेतनंतर आता इराणनेही भारतीय दूतावास अधिकाऱ्यांना बोलावून नाराजी व्यक्त केली आहे. भाजपने…