Browsing Tag

Bijmata

मातीशी इमान राखा,विषमुक्त शेती पिकवा – पद्मश्री राहीबाई पोपरे

नारायणगाव | हायब्रीड आणि रासायनिक शेती यामुळे कुपोषनासहित आरोग्याच्या अनेक समस्या वाढल्या आहेत. गावरान वान वापरून,सेंद्रिय शेतीवर भर देऊन मातीशी इमान राखा आणि विषमुक्त शेती पिकवा असे आवाहन बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपरे यांनी व्यक्त केले.…