चक्क 11 वेळा घेतली कोविडची लस; बिहार मधील घटना आरोग्य विभागाचे दणाणले धाबे
चक्क 11 वेळा घेतली कोविडची लस घेतली; बिहार मधील घटना आरोग्य विभागाचे दणाणले धाबे
बिहारमधील मधेपुरा (बिहार) मधील एका व्यक्तीने सलग 11 वेळा वेगवेगळ्या ठिकाणी कोरोनाची लस घेतली आहे. ही माहिती समोर येताच आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. हे…