पिंपरी चिंचवड भाजप मध्ये खळबळ, अखेर नगरसेवक रवि लांडगे यांचंही ‘ठरलं’
पिंपरी | गेल्या महानगरपालिका निवडणुकीत बिनविरोध निवडून येऊन भाजपच्या विजयाचे खाते उघडणारे नगरसेवक रवी लांडगे यांनी पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे. आज (दि.५ फेब्रु.) शनिवारी त्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यासंदर्भात…