आपलं मंत्रिपद भाड्यानं दिलंय – पंकजा मुंडे
आपलं मंत्रिपद भाड्यानं दिलंय, पंकजांनी हाणला धनंजय मुंडेंना टोला
शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्यानं त्यांनी आघाडी सरकारवर टीका केली. त्या म्हणाल्या की, शेतकऱ्यांसाठी काही बजेट आहे का? कुणाला मदत सुरु आहे का? सगळं बंद आहे पण... पण त्यांची…