रिद्धिमान साहा ला पत्रकाराने दिली धमकी; बीसीसीआय करणार चौकशी
भारतीय क्रिकेट टीम मधील यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहाला पत्रकाराने धमकावल्या प्रकरणाची भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) चौकशी करणार आहे. खरं तर, साहाने एका पत्रकाराशी व्हॉट्सअॅपवर केलेल्या संभाषणाचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला…