DHFL घोटाळा: देशातील सर्वात मोठा बँक घोटाळा, दोन भावांनी 34615 कोटींची केली फसवणूक
देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी बँक फसवणूक उघडकीस आली आहे . हा घोटाळा 34,615 कोटींचा असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी सीबीआयने माजी सीएमडी कपिल वाधवन आणि दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडचे (डीएचएफएल) संचालक धीरज वाधवन…