बोपोडीत नारीशक्तीचा सन्मान , सनी विनायक निम्हण यांच्यासोबत महिलांचा विश्वास, विकासाची दिशा
बोपोडी येथील शिव संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित “सन्मान नारीशक्तीचा – खेळ रंगला पैठणीचा” हा उपक्रम केवळ कार्यक्रम न राहता, महिलांचा विश्वास आणि लोकाभिमुख नेतृत्वाचा ठोस संदेश देणारा ठरला.
या सोहळ्यास भाजप नेते सनी विनायक निम्हण…