Browsing Tag

Atul Benke

बेल्हे येथे नवीन पोलीस ठाणे निर्मिती करण्याची आमदार अतुल बेनके यांची मागणी

नवीन बेल्हे पोलीस ठाणे निर्मिती करण्याची आमदार अतुल बेनके यांची मागणी जुन्नर तालुक्यातील पुर्व भागात बेल्हे ता. जुन्नर येथे नवीन पोलीस ठाणे निर्मिती करण्याची मागणी राज्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसे-पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे जुन्नरचे…

बेल्हे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता द्यावी आमदार अतुल बेनके यांची मागणी

जुन्नर तालुक्यातील बेल्हे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या टप्पा १ व टप्पा २ या पाणीपुरवठा योजनेस जल जीवन कार्यक्रमांतर्गत प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव…

राष्ट्रवादी काँग्रेस वेल्फेअर ट्रस्ट च्या माध्यमातून तमाशा कलावंतांना १ कोटी रुपयांची मदत

राष्ट्रवादी काँग्रेस वेल्फेअर ट्रस्ट च्या माध्यमातून तमाशा कलावंतांना १ कोटी रुपयांची मदत नारायणगाव | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील तमाशा कार्यक्रमांवर घालण्यात आलेल्या बंदीमुळे तमाशातील कलाकारांवर बेरोजगारीचे संकट कोसळले आहे.…

जुन्नर तालुक्यातील विविध ३० विकास कामांना २ कोटी ८१ लक्ष ९ हजार रुपयांचा निधी मंजूर आ.अतुल बेनके…

नारायणगाव | मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत जुन्नर तालुक्यातील ३० विविध विकास कामांना २ कोटी ८१ लक्ष ९ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार अतुल बेनके यांनी माध्यमांना…

महाविकास आघाडीत बिघाडी! आजी-माजी आमदारांमध्ये भर कार्यक्रमातच हमरीतुमरी…

जुन्नर | पुणे जिल्ह्यात महाविकास आघाडी मधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. जुन्नर तालुक्यातील एका भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान आजी-माजी आमदार भर कार्यक्रमात हमरीतुमरीवर आल्याचे दिसले. यानिमित्ताने महाविकास आघाडीत पुन्हा एकदा बिघाडी…

पुणे जिल्हा नियोजन समिती बैठकीत एकूण ७९३ कोटी ८६ लक्ष रु.च्या प्रारुप आराखड्यास मान्यता

पुणे | राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन येथे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पुणे जिल्ह्यासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २०२२-२३ च्या रुपये ६१९ कोटी १० लक्ष,…

कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणांतून रब्बी हंगामासाठी १ जानेवारीपासून आवर्तन

कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणांतून रब्बी हंगामासाठी १ जानेवारीपासून आवर्तन पुणे |  कुकडी प्रकल्पातील धरणांमधून रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि.०४)…

भोसरी ते जुन्नर पीएमपीएमएलची बससेवा सुरू करा – आ.अतुल बेनके

पुणे | भोसरी ते जुन्नर या मार्गावर पीएमपीएमएलची नवीन बससेवा सुरू करण्याची मागणी पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी निवेदनाद्वारे हि मागणी…