“एक महिना माझ्या बॅटला हातही लावला नाही” मानसिकदृष्ट्या खचलो होतो विराट कोहलीची कबुली
"१० वर्षांत पहिल्यांदा असं घडलं आहे की मी एक महिना माझ्या बॅटला हातही लावला नाही. मला जाणवलं की काही काळ मी खोटी ऊर्जा (आक्रमकता) दाखवण्याचा प्रयत्न करत होतो. ..."
भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने एक महिन्याच्या विश्रांतीपूर्वी…