खाजगी कोल्डस्टोरेज मधील अनधिकृत फळविक्रीवर कारवाई होणार – बाळासाहेब पाटील
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत खाजगी कोल्डस्टोअरेज मधील अनधिकृत फळ विक्री बाबत मुंबई, मंत्रालयात (मंगळवारी) बैठक संपन्न झाली. कोल्ड स्टोरेज मध्ये केवळ कृषी माल…