काँग्रेसची चाल हत्तीसारखी सरळ आणि थेट धडक देणारी अशोक चव्हाणांचा ममता बॅनर्जींवर निशाणा
मुंबई | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काल शरद पवारांच्यासमो यूपीए कुठे आहे?
असा सवाल केला आहे. ममतादीदींच्या या वक्तव्यावर राज्यातील काँग्रेस नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. काँग्रेसची चाल हत्तीसारखी सरळ आणि थेट आहे. उंट…