भुजबळांनी जागवल्या अण्णासाहेब पाटील यांच्या आठवणी!
नाशिक- २५ सप्टेंबर २०२४:
माथाडी कामगार चळवळीचे जनक असलेले झुंजार नेते अण्णासाहेब पाटील यांची आज जयंती आहे. यानिमित्त राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अण्णासाहेब पाटील यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा…