मंत्री भुजबळांच्या प्रयत्नांतून येवल्यात साकारणार लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे भव्य स्मारक
नाशिक, दि. ७ ऑक्टोबर:-
आज येवला शहरात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे स्मारकाचे भूमिपूजन त्यांचे नातू सचिन साठे यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ होते. कार्यक्रमाच्या…