महामंडळाच्या भविष्यासाठी कामावर रुजू व्हा, कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई होणार नाही – अनिल परब
मुंबई | एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करा या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळापासून हा संप सुरू आहे. विलिनीकरणाचा विषय हा न्यायप्रविष्ट आहे. एसटी कामगारांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे…