Browsing Tag

Anil Deshmukh

“त्या” कुटुंबियांचे सलील देशमुखांकडून सांत्वन

शनिवारी वीज पडून नरखेड तालुक्यातील हिवरमठ येथे योगेश पाठे तर पेठ मुक्तापुर येथील दिनेश कामडी व बाबाराव इंगळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. दरम्यान रविवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेता जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी या…

अनिल देशमुख यांना क्लीनचिट! चांदीवाल आयोगाचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर

चांदीवाल आयोगाने मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारला अहवाल सादर केला. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंग आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी या आयोगाची स्थापना करण्यात…

एखाद्याला संपविण्यासाठी यंत्रणांचा कसा गैरवापर होतोय हे स्पष्टपणे दिसतंय – वळसे पाटील

आज विधीमंडळात २९३ अन्वये विरोधी पक्षाने उपस्थित केलेल्या प्रस्तावाला उत्तर देत असताना वळसे पाटलांनी अनिल देशमुख यांच्या प्रकरणाला हात घातला. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील कारवाई संदर्भात वळसे पाटील म्हणाले की, "घटना काय होती? तर…

अनिल देशमुखांबाबत वादग्रस्त पोस्ट टाकणं भोवलं ; गुन्हा दाखल!

नागपूर | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासंदर्भात व्हॉटस ॲपवर वादग्रस्त पोस्ट टाकल्याबद्दल नरखेड तालुक्यातील तारा येथील दीपक कठाने विरुद्ध जलालखेडा पोलीस स्टेशनमध्ये बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

भाजपचे साडे तीन जण आतमध्ये जाणार, देशमुख बाहेर येणार – संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत हे भाजपवर अक्षरशः तुटून पडले आहेत. "येत्या काळात भाजपचे साडे तीन जण आतमध्ये जाणार" असा हल्लाबोल संजय राऊत यांनी भाजपवर केला. शिवसेना नेते व खा.संजय राऊत यांच्यावर भाजप ने केलेल्या वेगवेगळ्या आरोपांना उत्तर…

परमबीर सिंगच मास्टरमाईंड! अँटिलिया स्फोटकं प्रकरणी अनिल देशमुख यांचे प्रतिज्ञापत्र

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर देशमुख यांना गेल्या वर्षी राजीनामा द्यावा लागला होता. ईडीला दिलेल्या निवेदनात देशमुख म्हणाले की, सिंह यांना 17 मार्च 2021 रोजी आयुक्त…

‘परमसत्य’…? अनिल देशमुखांनी चांदीवाल आयोगाला सांगितले.

मुंबई | अँटिलिया स्फोटके प्रकरण (Antilia Bomb Scare) आणि व्यापारी मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणासंदर्भात 'परमसत्य' अखेर समोर आले आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबतीत 'परमसत्य' सांगायचे आहे अशी विनंती चांदीवाल आयोगाला केली होती.…

‘मला ‘परम’सत्य सांगायचे आहे’!

100 कोटी वसुली आरोप प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चांदीवाल आयोगासमोर उलट तपासणी सुरू आहे. 'मला परमबीर सिंग यांचे परम सत्य मला उघड करायचे आहे, त्यांचे सत्य आयोगाला सांगायचे आहे याकरता मला परवानगी द्यावी' अशी खळबळजनक विनंती देशमुख…

परमबीरसिंहांना यापुढे कोणतेही संरक्षण नाही; न्यायालयाचा झटका!

"आम्ही आता तुम्हाला या पेक्षा अधिक संरक्षण देऊ शकत नाही" असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने मुंबईचे निलंबीत पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांना अटकेपासून संरक्षण देण्यास नकार दिला आहे. सिंग यांचा स्वत:च्याच पोलिस दलावर विश्वास नसणे ही जरा विचित्रच…

“अनिल देशमुखांनी मदत केली, तेव्हा हा प्रश्न सुटला” – नितीन गडकरी

"अनिल देशमुखांनी मदत केली, तेव्हा हा प्रश्न सुटला” - नितीन गडकरी नागपूर - काटोल रस्त्याच्या चौपदरीकरण कामासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मदत केली म्हणून वन विभागाने या कामास मंजुरी दिली. अन्यथा हे काम मार्गी लागले नसते. अशा…