Browsing Tag

Amol Kolhe

चाकण-शिक्रापूर हायवेवरील अपघातानंतर सुधीर मुंगसे यांची ही मागणी!

पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग असेल किंवा तळेगाव चा शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग असेल इथे होणारी ट्रॅफिक हा रोजचा संघर्ष झाला आहे. रोजच्या या संघर्षात अनेक लोकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. "अपघात" तर आता लोकांसाठी एक साधारण गोष्ट झाली…

खासदार कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद

राजगुरूनगर : शिरूर लोकसभेचे संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य आणि रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात सुमारे २५० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली, तर ७० जणांनी रक्तदान केले. खेड…

खा. डॉ. अमोल कोल्हे यांचा राज्यपालांच्या पुणे दौऱ्यावर बहिष्कार

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री सी.पी. राधाकृष्णन हे सध्या पुणे दौऱ्यावर असून दि. २४ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११.१५ वाजता राजभवन पुणे येथे जिल्हातील खासदार, विधान परिषद व विधानसभा सदस्य यांच्याशी संवाद साधणार होते. परंतु पुणे जिल्ह्यातील…

शिरूर लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांसाठी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून २२ कोटी ६४ लक्ष मंजूर

पुणे - पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील टप्पा ३ बॅच-२ मध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांना मंजुरी मिळावी यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने खेड तालुक्यातील चाकण ते…

खा. अमोल कोल्हेंना दीड लाखांचे मताधिक्य देण्यात अतुल देशमुख यांचा सिंहाचा वाटा : देवदत्त निकम

कळंब, ता. २ : आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ येथे पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा श्रावणी बैलपोळा भरतो. यावेळी शिंगांना रंग व फुगे बांधून बैलांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. शेतात वर्षभर राबणाऱ्या बैलांचा वर्षातून एकदा येणारा बैलपोळा सण…

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मागणीला यश बिबट्यांचा जन्मदर कमी करण्यासाठी वनविभागाचा केंद्राकडे…

नारायणगाव - जुन्नर उपवनविभाग क्षेत्रात बिबट प्रजनन नियंत्रण करण्याच्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत राज्याच्या वन्यजीव विभागाने ११ नर आणि ३६ मादी बिबट्यांवर गर्भनिरोधक उपाययोजना करण्यासाठीचा प्रस्ताव…

अर्थसंकल्पावरून केलेल्या कोल्हेच्या टिकेला फडणवीसांचे ट्विटद्वारे उत्तर

पुणे - केंद्र सरकारचा आजचा अर्थसंकल्प म्हणजे 'घालीन लोटांगण वंदीन बिहार, डोळ्यांनी पाहीन आंध्र माझे, दुर्लक्षून राष्ट्र उपेक्षून महाराष्ट्र, सरकार वाचवेन म्हणे नमो !!' असल्याची धारदार टीका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली. त्याचबरोबर…

‘नाशिक फाटा ते चांडोली एलिव्हेटेड कॉरिडॉरला तत्काळ मंजुरी द्या’ खासदार डॉ. अमोल कोल्हे…

पुणे - अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या नाशिक फाटा ते चांडोली एलिव्हेटेड कॉरिडॉरला तत्काळ मंजुरी द्यावी आणि एमएसआयडीसीकडे वर्ग करण्यात आलेले पुणे शिरुर व तळेगाव चाकण शिक्रापूर या एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित…

वाघोली-शिरूर दुमजली पुलासह १८ पदरी रस्त्याच्या कामासाठी कन्सल्टंन्ट नियुक्त खा.अमोल कोल्हे यांची…

वाघोली ते शिरूर दरम्यान दुमजली पुलासह १८ पदरी रस्त्याच्या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी स्तुप (STUP) कन्सल्टंन्सी या संस्थेची नियुक्ती करण्यात आली असून येत्या आठवडाभरात प्रत्यक्ष सर्व्हेक्षणाच्या कामाला सुरुवात होणार…