Browsing Tag

Ambegaon

दिलीप वळसे पाटील यांच्या गावभेट दौऱ्यात कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचे भुमीपुजन आणि लोकार्पण…

आंबेगाव, २७ ऑक्टोबर : राज्याचे माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सातत्यपुर्ण पाठपुराव्यामुळे आंबेगाव तालूक्यात विकासकामांचा धडाका सुरु आहे‌. दिलीप वळसे पाटील व म्हाडा, पुणे चे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या गावभेट दौऱ्यात…

शिरूर तालुक्यातील करंदी येथे सुरू झालेल्या विधी महाविद्यालयाला दिलीप वळसे पाटील यांचे नाव

शिरूर तालुक्यातील करंदी येथे नव्याने सुरू झालेल्या विधी महाविद्यालयाला माजी गृहमंत्री व आंबेगाव-शिरूरचे आमदार श्री. दिलीप वळसे पाटील यांचे नाव देण्यात आले आहे. या निर्णयाबाबत बोलताना आयोजक व संस्थेचे विश्वस्त म्हणाले की, “ही नामनिर्देशना…

मी जेव्हा राजकारणात आलो तेव्हा ज्यांचा जन्म देखील झाला नव्हता ते सुद्धा विचारायला लागले ३५ वर्षात…

मंचर, दि. २७. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंचर येथे आयोजित दहीहंडी उत्सव राज्याचे सहकारमंत्री ना. दिलीपराव वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थित मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित राहून त्यांनी सर्व गोपाळ भक्तांना…

सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा विधानसभा निवडणूक जिंकण्याचा निर्धार

मंचर. दि. १९. ०८. २०२४ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रेचे आंबेगाव-शिरूर मतदारसंघात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. या यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंबेगाव-शिरूर यांच्या वतीने दिलीपराव वळसे पाटील यांच्या…

जनतेला आधार देणारा नामदार दिलीपराव वळसे पाटील यांचा जनसंवाद !

मंचर, दि. १६. ०८. २०२४ मंचर येथे नामदार दिलीपराव वळसे पाटील असतील तर, त्यांचा जनता दरबार हा ठरलेलाच असतो. मागील काही दिवसांपूर्वी एक छोटासा अपघात झाल्याने ते दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत होते. दुखापतीतून सावरू…

मा. ना. श्री. दिलीप वळसे पाटील यांच्या पुढाकारातून म्हाळसाकांत योजने संदर्भात उपमुख्यमंत्री तथा…

मंचर, दि. २४ हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यावरील आंबेगाव तालुक्यातील दुष्काळी असणाऱ्या लोणी धामणी परिसरातील शेतीला लाभ देणाऱ्या प्रस्तावित म्हाळसाकांत उपसा सिंचन योजनेस कुकडी प्रकल्प फेरजल नियोजनात पाणी उपलब्ध करून…

घाटात घोडीवर बसायचं असेल तर लांडेवाडीला या… आढळरावांचं खा.कोल्हेंना आमंत्रण

मंचर | बैलगाडा शर्यतीच्या मुद्द्यावरून शिरूर लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा राजकारण रंगलेले दिसत आहे. शर्यतीच्या मुद्द्यावरून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol kolhe) हे पुन्हा…

अवसरी कोविड सेंटर सुरू करण्यासाठी शिवसेना आक्रमक

अवसरी कोविड सेंटर सुरू करण्यासाठी शिवसेना आक्रमक काल आंबेगाव तालुक्यांत सुमारे ५६ कोरोना बाधित रूग्ण सापडले आहेत, अनेक रुग्णांना उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागत आहे. जनतेला विनाकारण भुर्दंड सहन करावा लागत आहे तरी देखील…

सप्टेंबर महिन्यापासून बंद असलेलं अवसरी कोविड सेंटर तत्काळ कार्यान्वित करा! अरुण गिरेंची मागणी

गेल्या काही दिवसांत आंबेगाव तालुक्यात Covid19 रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पुणे, पिंपरी चिंचवड किंवा अन्य ठिकाणी रुग्णांना जाणं परवडत नसल्याने आंबेगाव तालुक्यातील अवसरी खु. येथील शिवनेरी जम्बो कोविड केअर सेंटर तात्काळ कार्यान्वित…

बैलगाडा शर्यत स्थगितीसाठी राष्ट्रवादीच्या दोन बड्या नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणला – आढळराव…

जिल्हाधिकारी कार्यालयाने बैलगाडा शर्यतींना परवानगी नाकारली त्यानंतर या शर्यती स्थगित करण्यात आल्या. गेल्या काही दिवसांपासून लांडेवाडीत बैलगाडा शर्यतीची जोरदार तयारी सुरू होती. आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी हे गाव बैलगाडा शर्यतींचे प्रसिद्धी…