Browsing Tag

Amaravati

सत्यजीतदादांच्या रुपात अनुभवला देवदूत! बोरा कुटुंबियांकडून तांबे यांचे आभार

श्रीगोंदे | सध्याच्या धावपळीच्या जीवनात माणसासमोर कधी कोणतं संकट उभं राहिलं हे सांगता येत नाही. कधी कधी संकट हे इतके मोठे असते की त्या संकटाला कसे तोंड द्यावे हे सुचत नाही. पण अनपेक्षितपणे एखादी व्यक्ती मदतीचा असा हात देते की, जणू देवदूतच…

ठाकरे-परब अपयशी, शरद पवारांमुळे ST कर्मचाऱ्यांना गोड बातमी मिळेल! – खा. नवनीत राणा

ठाकरे-परब अपयशी, शरद पवारांमुळे ST कर्मचाऱ्यांना गोड बातमी मिळेल! - खा. नवनीत राणा अमरावती | देशाचे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपा संदर्भात परिवहन मंत्री अनिल परब व अर्थमंत्री…

अमरावती दंगलीचा कट भाजपच्या अनिल बोंडेंनी रचला; नवाब मलिक यांचा घणाघात

अमरावतीमध्ये झालेली दंगल हा सुनियोजित कट होता आणि भाजपचे नेते, माजी मंत्री अनिल बोंडे हा कट रचला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. अमरावती दंगलीचे पडसाद राज्यात इतर ठिकाणी…

तणावग्रस्त परिसरात कायदा सुव्यवस्था नियंत्रणात : दिलीप वळसे पाटील

राज्यात काही जिल्ह्यांध्ये त्रिपूरातील कथित घटनेनंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्याबाबत गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. 'अमरावती शहरात कर्फ्यू लावण्यात आला आहे. पूर्ण शहरात परिस्थिती नियंत्रणात…