पिस्तुलाचा धाक दाखवून दरोडेखोरांनी व्यावसायिकाला लुटले जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथील घटना, घटना…
आळेफाटा | पिस्तुलाचा धाक दाखवून चार दरोडेखोरांनी एका दुकानातील रोख रक्कम चोरून नेली असल्याची घटना जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे घडली. सोमवारी (दि.७) रात्री साडे दहा वाजता हि घटना घडली आहे.
अविनाश पटाडे यांच्या साई इलेक्ट्रॉनिक्स या…