खा. अमोल कोल्हेंना दीड लाखांचे मताधिक्य देण्यात अतुल देशमुख यांचा सिंहाचा वाटा : देवदत्त निकम
कळंब, ता. २ :
आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ येथे पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा श्रावणी बैलपोळा भरतो. यावेळी शिंगांना रंग व फुगे बांधून बैलांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. शेतात वर्षभर राबणाऱ्या बैलांचा वर्षातून एकदा येणारा बैलपोळा सण…