Browsing Tag

ajitpawar

रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ करण्याचा राज्य सरकारचा निर्णय- छगन भुजबळ यांची घोषणा

मुंबई, १२ ऑगस्ट २०२५ – राज्यातील सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) अंतर्गत काम करणाऱ्या रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ करण्याचा ऐतिहासिक निर्णय आज मंत्रिमंडळाने घेतला. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ…

संगमनेरमधील गटार दुर्घटनेवरून आमदार तांबे विधान परिषदेत आक्रमक

मुंबई, १२ जुलै: संगमनेर येथील भूमिगत गटार दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी विधान परिषद सदस्य आमदार सत्यजीत तांबे यांनी केली आहे. मुंबईत…

अनुसूचित जाती-जमातींच्या विकासासाठी स्वतंत्र आयोगाची आमदार तांबे यांची मागणी

मुंबई, ४ जुलै : अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) यांच्या स्वतंत्र आयोगाच्या स्थापनेसंदर्भातील विधेयकावर आज विधानसभेत चर्चा झाली. यावेळी अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी या विधेयकाला पाठिंबा देताच, त्याच्या अंमलबजावणीबाबत अनेक…

महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास समाजापर्यंत पोहचविण्यासाठी मंगल कलश यात्रा महत्वाची – माजी…

नाशिक,दि.२९एप्रिल:- आपला महाराष्ट्र हा नेहमीच प्रगतीपथावर राहिला आहे. या महाराष्ट्राच्या जडणघडणीत अनेकांचे योगदान आहे. या सर्वांचे स्मरण करत आपल्या राज्याची वाटचाल यापुढील काळातही यशोशिखरावर राहण्यासाठी समाजातील सर्व घटकांचे योगदान अतिशय…

पाषाण परिसरातील सुरक्षिततेच्या प्रश्नावर मा.नगरसेवक सनी विनायक निम्हण यांची ठोस पावले उचलण्याची…

पुणे, 23 एप्रिल : पुण्यातील शांत, सुसंस्कृत आणि प्रगत म्हणून ओळख असलेल्या पाषाण – सोमेश्वरवाडी परिसरात सध्या रात्रीच्या वेळी काही युवकांकडून नशा करून सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन, दहशतीचे प्रकार केले जात असल्याने असुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होत…

बिबट्यांच्या नसबंदी विषयात सत्यजीत तांबे आग्रही!

अहिल्यानगर, ९ एप्रिल – जिल्ह्यात बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे अनेक भागांमध्ये कोंबड्यांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे कुक्कुटपालनावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून, शासनाच्या योजनेत…

सत्यजीत तांबेंचा इलेक्ट्रिक वाहनांवरील करास विरोध

२६ मार्च, मुंबई : जागतिक स्तरावर इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत असताना, इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणाऱ्या केंद्र सरकारच्या धोरणाच्या विरोधात महाराष्ट्र सरकार ३० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर ६% मोटार वाहन कर…

अण्णा बनसोडे विधानसभेचे नवे उपाध्यक्ष – बिनविरोध निवड, उद्या अधिकृत घोषणा!

मुंबई, २५ मार्च : महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या पदासाठी केवळ महायुतीकडून त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता, जो आज (मंगळवार) पडताळणी…

पुण्यातील अखाद्य बर्फ वापराविरोधात पावले उचला- सनी निम्हण यांची मागणी!

पुणे, 24 मार्च : उन्हाळ्याच्या वाढत्या तीव्रतेमुळे रस्त्यावरील किंवा बाहेरील थंड पेय पिण्याचे, थंड खाद्य पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढत आहे. उन्हाच्या वाढत्या काहिलीमुळे लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच थंड पेय व पदार्थ सेवन…

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर नजर – जनतेच्या अपेक्षा पूर्ण होणार की फक्त घोषणा?

१० मार्च, मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आज राज्याचा २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करणार आहेत. ३ मार्चपासून सुरू झालेल्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा महत्त्वाचा टप्पा असणार आहे. शेतकरी…