पैठणीचे माहेरघर येवला नगरीत ९ ऑगस्टला होणार विणकर मेळावा उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री छगन भुजबळ…
नाशिक,लासलगाव,दि.६ऑगस्ट :-
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राज्यात जनसन्मान यात्रेची सुरुवात करण्यात येत आहे. सदर जन सन्मान यात्रा दि.९ ऑगस्ट २०२४ रोजी येवला मतदारसंघात येत आहे. या संवाद यात्रेच्या निमित्ताने पक्षाचे राष्ट्रीय…