मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकारातून नाशिकमध्ये होणार चित्रनगरी
नाशिक, ७ ऑक्टोबर : मुंबईतील गोरेगाव चित्रनगरीप्रमाणेच आता नाशिकच्या इगतपुरीत देखील एक भव्य चित्रपटसृष्टी उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी इगतपुरीतील मुंढेगाव येथील शासकीय जमीन निवडण्यात आली असून, ती सांस्कृतिक कार्य विभागाला देण्याबाबत…