गुंडशाहीने नव्हे, तर जनसेवेचा वसा जपून गोरगरीब जनतेचे आशीर्वाद घ्या- मंत्री छगन भुजबळ
नांदगाव,दि.९ ऑक्टोबर :-
समीर भुजबळ यांच्यावर मुंबईसह महाराष्ट्र भर काम करण्याची मोठी जबाबदारी आहे. नेहमीच पडद्याच्या मागे राहून महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडणारे समीर भुजबळ आता फ्रंटवर येऊन काम करताय. समाजाची सेवा करण्यासाठी आपण सर्वांनी…