नाशिक- नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजीत तांबे यांची बहुचर्चित पत्रकार परिषद आज नाशिकमध्ये पार पडली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पुराव्यानिशी अनेक धक्कादायक खुलासे केले. प्रदेश काँग्रेसमधील नाना पाटोळेंसह एक गट…
नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. ज्यांच्या उमेदवारीने संपूर्ण महाराष्ट्र गोंधळला आहे, त्या सत्यजीत तांबे यांनी राजकारणाकडे दुर्लक्ष करून आपला जाहीरनामा सादर केला आहे. यात शिक्षण विभागाला प्राधान्य देत…