Browsing Tag

Agriculture

ई-पीक पाहणीत ड्रोनचा वापर करण्याची आ. सत्यजीत तांबे यांची विधानपरिषदेत मागणी

१२ मार्च, मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार सत्यजीत तांबे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वाची मागणी केली आहे. त्यांनी सरकारकडे ड्रोनद्वारे ई-पीक पाहणी लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली आहे. याशिवाय, नाशिक…

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर नजर – जनतेच्या अपेक्षा पूर्ण होणार की फक्त घोषणा?

१० मार्च, मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आज राज्याचा २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करणार आहेत. ३ मार्चपासून सुरू झालेल्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा महत्त्वाचा टप्पा असणार आहे. शेतकरी…

ठिबक सिंचनासाठी ७५ व ८० टक्के अनुदान देण्याकरिता २०० कोटी रुपये निधी – कृषिमंत्री दादा भुसे

ठिबक सिंचनासाठी ७५ व ८० टक्के अनुदान देण्याकरिता २०० कोटी रुपये निधी – कृषिमंत्री दादा भुसे राज्यातील सूक्ष्म सिंचन संच वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना पूरक अनुदान देण्याकरिता २०० कोटी रुपये निधी राज्य शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे.…

कृषीपंपाच्या वीज बिलाबाबत शासन शेतकऱ्यांच्या बाजूने – ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

शेतकऱ्यांच्या वीज बिलाबाबत शासन शेतकऱ्यांच्या बाजूने – ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे राज्यात कृषीपंपाच्या बिलाबाबत शासन नक्कीच शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. शेतकऱ्यांच्या वीजबिलाबाबत कृषीधोरण 2020 अंतर्गत शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक…

केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेण्याचा घेतला निर्णय

आज गुरु नानक देवजींच्या प्रकाशाचा पवित्र सण आहे. आज मी तुम्हाला सांगायला आलो आहे की आम्ही तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी आंदोलक शेतकऱ्यांना घरी परतण्याचे आवाहन करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत मोठी…

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना

शेतीमधील कमी होणारी मनुष्यबळाची उपलब्धता लक्षात घेता शेतीची कामे करताना यंत्रांचा उपयोग वाढला आहे. यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी व इतर कामे करण्यासाठी, यंत्रसामुग्री शेतापर्यंत नेण्यासाठी आणि शेतीमाल बाजारात…

राज्यात खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी – पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार

मुंबई | महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत राज्यात खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी सांगितले. खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय…

खाद्य उत्पादन निर्यातीसाठी आवश्यक सहकार्य करणार – अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

मुंबई | राज्यातील कृषी आणि खाद्य उत्पादन निर्यात वाढावी, यासाठी शासनामार्फत सहकार्य करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले. इंडिया बिझनेस ग्रुप चेंबर ऑफ कॉमर्सच्या प्रतिनिधी मंडळाने अन्न व औषध प्रशासन…

शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध होण्यासाठी ‘कृषी कर्ज मित्र’ योजना

मुंबई | इच्छुक पात्र शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज उपलब्ध होण्यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत कृषी विभागाच्या ‘कृषी कर्ज मित्र’ योजनेस शासनाने मान्यता दिली असून या संदर्भातील शासन निर्णय ग्रामविकास विभागाने निर्गमित केला असल्याचे…