आधार कार्डची फोटोकॉपी शेअर करू नका, केंद्र सरकारचा सल्ला
केंद्र सरकारने एक अॅडव्हायजरी जारी केली असून आधार कार्डची छायाप्रत शेअर न करण्याचा इशारा दिला आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने आपल्या सल्लागारात लोकांना आधार कार्डच्या फोटोकॉपी खाजगी संस्थांसोबत शेअर करू नये असे…