१४ नंबर येथील अनंत ग्रामीण पतसंस्थेवर सशस्त्र दरोडा. व्यवस्थापकावर झाडली बंदुकीची गोळी
नारायणगाव | जुन्नर तालुक्यातील कांदळी गावामध्ये भरदिवसा सशस्त्र दरोडा पडला आहे. भरदुपारी झालेल्या या घटनेने ग्रामस्थांना मोठा धक्का बसला आहे.
नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील १४ नंबर कांदळी गाव येथील पुणे नाशिक महामार्गालगत असलेल्या अनंत…