मविआच्या एकमेव विजयाने उत्तर महाराष्ट्रातील शिरीष नाईक चर्चेत
मविआच्या एकमेव विजयाने उत्तर महाराष्ट्रातील शिरीष नाईक चर्चेत
विधानसभा निवडणुकीत संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे पानिपत होत असताना नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर मतदारसंघातून विजय मिळवत काँग्रेसचे शिरीष नाईक यांनी आघाडीला भोपळा…