मंत्री भुजबळ यांच्या हस्ते विंचूर येथे पोलिस चौकीच्या बांधकामांचे भूमिपूजन
येवला, २२ जुलै: राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिक जिल्ह्यातील विंचूर (ता. निफाड) येथे पोलिस चौकीच्या बांधकामाचे भूमिपूजन केले. 25 लाख रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे विंचूर परिसरातील सुरक्षा…