मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांमुळे १६०.२५ कोटींच्या ऐतिहासिक येसगाव शहर पाणीपुरवठा योजनेला…
येवला, दि. १७ जुलै – येवला शहराच्या पिण्याच्या पाण्याचा यक्षप्रश्न आता कायमचा मार्गी लागणार आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष पाठपुराव्याला यश आले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली प्रस्तावित…