नागराज मंजुळे यांचा छगन भुजबळ यांच्या हस्ते समता पुरस्काराने गौरव
नागराज मंजुळे यांचा छगन भुजबळ यांच्या हस्ते समता पुरस्काराने गौरव
मुंबई, पुणे, नाशिक, दि.२८ नोव्हेंबर:- महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील वंचित घटकांना न्याय देण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले…