यशस्वी बचत गटांच्या यशकथा लिखाणासाठी ‘कथा यशस्वीनींच्या’ राज्यस्तरीय स्पर्धा
मुंबई | महिला बचत गटांनी अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविले असून त्या महिला उद्योग व्यवसायात उभ्या आहेत. या यशस्वी बचतगटांतील महिलांच्या यशकथा उत्तमरित्या लिहिल्या जाव्यात आणि त्याचे संकलन व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती…