राज्यभरात कडकडीत बंद, महाविकास आघाडीच्या बंदला नागरिकांचा प्रचंड पाठिंबाः नाना पटोले
शेतक-यांच्या न्यायाच्या लढाईला पाठिंबा देणा-या जनतेचे व व्यापा-यांचे आभार
शेतक-यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष करत राहू
काँग्रेस नेत्यांचे ‘राजभवन’समोर मौनव्रत आंदोलन
मुंबई | उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील शेतकरी हत्याकांडाचा निषेध…