Browsing Tag

मंत्री छगन भुजबळ

मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने येवल्यात मोफत कृत्रिम अवयव व सहाय्यक उपकरण वाटप व तपासणी…

नाशिक, २९ जून २०२५: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, भारत सरकार, तसेच राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, नाशिक यांच्या वतीने राष्ट्रीय वयोश्री…

लासलगावच्या बळीराजाला भुजबळांचे बळ, वीजव्यवस्थेचे होतेय जोरात बळकटीकरण

येवला, दि. २२ जून – येवला विधानसभा मतदारसंघातील लासलगावसह ४६ गावांच्या विद्युत पुरवठ्याच्या समस्येचे कायमस्वरूपी निराकरण होणार आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज निफाड तालुक्यातील देवगाव,…

धान्य वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी दुकानदारांचे थकीत कमीशन देण्याचे भुजबळांचे निर्देश

मुंबई, दि. 17: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागील थकीत कमीशनची रक्कम लवकरच देण्यात येईल, असे स्पष्टीकरण अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहे. केंद्र सरकारकडून निधी प्राप्त झाल्यानंतर राज्य शासनाने आपला हिस्सा तातडीने…

भुजबळ बोलले, प्रशासन हलले… ४२ वर्षांपासूनचे अतिक्रमण हटले!

नाशिक, ता. १५ : द्वारका चौक आणि सर्व्हिस रोडवरील वाहतूक कोंडीच्या समस्येचे मूळ कारण असलेल्या अतिक्रमणांवर नाशिक महापालिकेने रविवारी (ता. १५) मोठ्या प्रमाणात कारवाई केली. यामध्ये व्यावसायिकांनी रस्त्यावर केलेली अनेक अनधिकृत बांधकामे, शेड्स…